शारदा समृद्धी ठेव योजना

Shree Sharada Sahakari Bank Ltd., Pune    07-May-2018
Total Views |


samrudhi_1  H x         

 
 
सदर ठेव योजना हि आवर्त ठेवींनाही लागू आहे. सदर योजनेचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
 
 
 

अ क्र.

ठेवींची मुदत

व्याजदर

 

 

सर्वसाधारण ग्राहक

जेष्ठ नागरिकांसाठी

1.

18 महिने

5.75%

6.00%

 

       इतर अटी-

  1. सदर ठेव योजने अंतर्गत व्याजदर हे दि. ३०.०६.२०१८ पर्यंत नव्याने उघडण्यात येणाऱ्या व नूतनीकरण करण्यात येणाऱ्या १८ महिन्यांसाठीच्या ठेवींसाठी लागू राहील.
  2. सदर ठेव योजने अंतर्गत मुदतपूर्व ठेव बंद केल्यास मुदतपूर्ण कालावधीसाठी लागू असलेल्या व्याजदरामधून १% दंडव्याज कमी करून त्यानुसार व्याज देय राहील.
  3. सदर ठेव योजने अंतर्गत फक्त Monthly/ Quarterly स्किममध्ये रक्कम गुंतविता येईल.
  4. हा व्याजदर (आवर्ती) Recurring स्वरूपाच्या ठेवींनाही लागू राहील.

      सदर योजनेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा.