Pashan Branch ATM Center Opening

Shree Sharada Sahakari Bank Ltd., Pune    11-Feb-2020


4_1  H x W: 0 x 
 
बँकेच्या पाषाण शाखेच्या एटीएम केंद्राचा उद्घाटन समारंभ मंगळवार दि. २८ जानेवारी २०२० रोजी मा. श्री. आनंद कटके उपनिबंधक, सहकारी संस्था (नागरी बँका) महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष मा. श्री. राजीव जोशी, मा. संचालक श्री. राजेंद्र मराठे, मा. प्रा. का. बा. पारखी, मा. श्री. वि. ना. जोशी, मा. श्री. अ. म. मुजुमदार, मा. श्री. सु. वि. चव्हाण व मा. कार्यकारी संचालक श्री. रविंद्र शेंडये उपस्थित होते.