Sharada Special Gold Jewellery Security Scheme

Shree Sharada Sahakari Bank Ltd., Pune    07-Jul-2020
Total Views |

अ.क्र.

तपशील

नियमावली

1

कर्ज योजना नांव

हि विशेष योजना "शारदा विशेष सोने दागिने तारण मुदती कर्ज/ रोख पत मर्यादा योजना" म्हणून संबोधण्यात येईल.

2

कर्ज योजना कोणासाठी

हि कर्ज योजना सर्वसाधारण ग्राहक पगारदार / व्यापारी / छोटे कारखानदार / व्यावसयिक(सेवा व्यावसायिक) {PROFESSIONAL'S} डॉक्टर्स,चार्टर्ड अकौंटंटस, कर सल्लागार, वकील, आर्कीटेक्टस अशा सर्वांसाठी राहील.

3

दुरावा /मर्जीन

INDIAN BULLIAN AND JEWELLERY ASSO. LTD. आधारे मागील 30 दिवसांचे मूल्याधारित करण्यात आलेल्या मुल्यांकन रकमेच्या 35% इतका / इतके राहील.

4

कर्ज कालावधी

मुदती कर्ज कालावधी 60 महिने इतका राहील

5

व्याज दर

संरक्षित कर्जासाठी/ रोखपत मर्यादेसाठी व्याजदर द.सा.द.शे.8.90% इतका राहील.

6

प्रोसेसिंग फी

प्रोसेसिंग फी नाही.

7

योजना कालावधी

सदर योजना दि.30/09/2020 पर्यंत कार्यान्वित राहील.

8

मोरटोरियम (आधीस्थगन कलावधी)

मुदती कर्जासाठी मोरटोरियम (आधीस्थगन कलावधी) {आवश्यक असल्यास} कमाल 3 (तीन) महिने इतका राहील.व्याज रकमेसाठी मोरटोरियम (आधीस्थगन कलावधी) राहणार नाही कर्ज अदा केल्या पासून ते मोरटोरियम (आधीस्थगन कलावधी) पिरीयड मधील खात्यावर नावे पाडलेले व्याज दरमहा स्वतंत्ररित्या भरणा करणे बंधनकारक राहील.कर्ज वापर हा व्यावसायिक करणासाठी असल्यास मोरटोरियम (अधीस्थगन कलावधी) जास्तीत जास्त 6 (सहा) महिने पर्यंत विचार करता येईल.

9

सिबिल CIBIL

A)सिबिल CIBIL स्कोअर किमान 600 इतका असणे आवश्यक.

10

 

B)सिबिल CIBIL स्कोअर 600 पेक्षा कमी असल्यास मंजुरीचे अधिकार संचालक मंडळास राहातील. ( स्कोअर कमी असल्याबाबत कारण व तपशील/पुरावा सादर करणे बंधनकारक राहील.

11

कर्ज दस्त/ कागदपत्र पूर्तता

नियमा नुसार सर्व दस्त/ कागदपत्र पूर्तता करून देणे बंधनकारक राहील,

12

रक्कम विनियोग बाबत

रु.2,00,000/- लाखांचे कर्जासाठी मंजूर रक्कम खर्चा बाबत सेल्फ डीक्लरेशन विचारत घेण्यात येईल तथापि मंजूर रक्कम जास्त असल्यास रक्कम विनियोग बाबत पुरावा सादर करणे आवश्यक किंवा सदर रक्कम चेक अथवा R.T.G.S. / TRANSFAR /N.E.F.T. द्वारे अदा करण्यात येईल.

13

मंजुरी अधिकार

यापूर्वीच्या मंजुरी अधिकारानुसार कायम राहतील.

14

त्वरित मंजुरी साठी शाखा

(एक तास कालावधीत)

सदाशिव पेठ, शनिवार पेठ, सातारा रोड, बिबवेवाडी, सिंहगड रोड शाखा सुचविण्यात येत आहेत.